कराचा भरणा करून गावाचा विकासात सहकार करा

पंचाळा गावातील ठळक वैशिष्ट्ये

ग्रामपंचायत पंचाळा

पांचाळा हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव रामटेक तहसील मुख्यालयापासून साधारण १३ किमी आणि नागपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५६ किमी अंतरावर आहे. पांचाळा गावाचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो.

२०१९ च्या उपलब्ध नोंदींनुसार, पांचाळा गाव रामटेक विधानसभा आणि संसदीय (लोकसभा) मतदारसंघाच्या अंतर्गत येते. स्थानिक प्रशासन गावातील मूलभूत नागरी सुविधा आणि विकासकामांची देखभाल करते.

"स्वछतेतून समृद्धीकडे"

– श्री. राजू लक्ष्मीबाई धोंडबाजी कोल्हे , प्रशासक

icon_play

Video Intro
About Our Municipal

home1_img_3
लोकसंख्या
0
हेक्टर
0
घरे
0
लोकेशन कोड
0

राबवलेले कार्यक्रम

कार्यक्रम 2

ग्रामपंचायत पंचाळा ता. रामटेक जि. नागपूर

कार्यक्रम 1

ग्रामपंचायत पंचाळा ता. रामटेक जि. नागपूर

प्रशासकीय संरचना

सचिव, सरपंच, उपसरपंच यांच्याबद्दल माहिती

मु. पो. पंचाळा , ता. रामटेक, जि. नागपूर ४४११०६

Mon – Fri: 8:00 am – 6:00 pm

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत पंचाळा बद्दल माहिती करिता तुमचा ई-मेल द्या

[mc4wp_form id="228"]

All Rights Reserved By Grampanchayat Panchala | Designed & Developed By JAD,INC.

+91-9765639175